-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 0
/
Copy pathfarewell.html
156 lines (129 loc) · 14.4 KB
/
farewell.html
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
101
102
103
104
105
106
107
108
109
110
111
112
113
114
115
116
117
118
119
120
121
122
123
124
125
126
127
128
129
130
131
132
133
134
135
136
137
138
139
140
141
142
143
144
145
146
147
148
149
150
151
152
153
154
155
156
<!doctype html>
<html>
<head>
<meta charset="utf-8">
<meta http-equiv="X-UA-Compatible" content="IE=edge">
<meta name="viewport" content="width=device-width, initial-scale=1">
<title>Sangharsh Pathak - Dhol Tasha Pathak</title>
<meta name="description" content="Sangharsh Dhol Tasha Pathak is Pune based Dhol Tasha Pathak. Apart from Dhol Pathak and Vadan we participate in many social activities too.">
<meta name='keywowrds' content='Dhol Tasha, Pune, Ganpati, Vadan, Nashik Dhol'>
<link href="css/bootstrap.css" rel="stylesheet" type="text/css">
<link href="fonts/font.css" rel="stylesheet" type="text/css">
<link href="css/custom.css" rel="stylesheet" type="text/css">
<link rel="shortcut icon" href="images/logo.ico" type="image/x-icon">
<script src="js/jquery-1.11.1.min.js"></script>
<script src="js/bootstrap.js"></script>
<script src="js/animate.js"></script>
</head>
<body>
<section class="pageInside">
<nav class="navbar navbar-default" role="navigation" id="top_menu"></nav>
<div class="PageTitlelBox text-center">
<h1 class="yellowTextColor">Farewell </h1>
</div>
</section>
<div class='container'>
<div class="row">
<div class="row marginTop10p">
<div class="col-sm-4">
<br></br><br></br><br></br><br></br>
<img src="images/Farewell/farewell2017.jpg" class="imageborder img-responsive" alt=""/>
</div>
<div class="col-sm-8 text-justify">
<h2 class="redTextColor">2017 - Shivar Garden </h2>
<!-- <P class="GrayTextColor"> संघर्ष प्रवास २०१८ ... </P>-->
<P class="GrayTextColor">
'Farewell सोहळा' हा नवीन वादकांसाठी प्रथम अनुभव असतो आणि तो सुध्दा गणेशोत्सवाच्या सगळ्या नूतन अनुभवाप्रमाणेच अनोखा आणि अविस्मरणीय ठरतो.
</p>
<P class="GrayTextColor">
2017 - शिवार गार्डन पिंपळे सौदागर येथे पार पडला.
</P>
<P class="GrayTextColor"> यासाठी ज्या भावंडांनी कष्ट घेतले आणि सोहळा उत्तमरित्या सादर केला त्यांचा खरंच अभिमान वाटतो.
</P>
<P class="GrayTextColor"> अनेक भावंडांमधील कलागुण जाणता आले, परिवाराला अजून जवळून जाणण्याची संधी मिळाली. सोबत केलेल्या मेहनतीचा जल्लोष साजरा करता आला.
</P>
<P class="GrayTextColor"> बात अलग है संघर्ष !!! </P>
</div>
</div>
<div class="row marginTop10p">
<div class="col-sm-4 flotReponsiveRight"> <img src="images/Farewell/farewell2018.jpg" class="imageborder img-responsive" alt=""/></div>
<div class="col-sm-8 text-justify">
<h2 class="redTextColor"> 2018 - Tahelka Hotel</h2>
<P class="GrayTextColor">
संघर्षचा Farewell म्हणजे असतो वादकांचा कौतुक सोहळा...
गणेशोत्सवामध्ये वादकांनी केलेल्या मेहनतीला मिळालेली पावतीच!!
संघर्षचा Farewell म्हणजे आम्हा सर्वांसाठी असतो उत्साहाचा क्षण, जणू सणच!!
</p>
<P class="GrayTextColor">
संघर्ष परिवाराचा प्रत्येक सदस्य वाट बघत असतो या जिव्हाळ्याचा सोहळ्याची जेथे मनोरंजनाबरोबरच
पुरस्कारांमध्ये सुद्धा विभिन्नता आढळून येते. सर्वोत्कृष्ट ढोल ,ताशा, ध्वज, टोल वादक ... सर्वोत्कृष्ट ताई, दादा,volunteer... cook आणि सर्वात महत्वाचा संघर्ष पुरस्कार अशा अनेक भूमिकांचे कौतुक, कष्ट घेणार्या वादकांसाठी महत्त्वाची अशी कौतुकाची थाप तसेच प्रत्येक वादकाच्या सहभागाची पोचपावती मिळते सर्वांना यादिवशी.
</p>
<P class="GrayTextColor">
अशा grand सोहळ्याची तयारी सुध्दा जय्यत असते... मॅनेजमेंट, प्लॅनिंग पाहिजे ते अगदी अचूक. यावर्षी मॅनेजमेंट ची जबाबदारी होती ती किर्ति ताई, शशी दादा आणि अंकुश दादा कडे. प्लॅनिंग पासून पूर्ण implementation पर्यन्त अतिशय उत्कृष्ट रित्या जबाबदारी पार पाडली . त्याकरिता नेहमीप्रमाणे एक सुसज्ज मॅनेजमेंट संघ उभा होता. संचलन,पूजन, dance, कौतुक समारंभ, food arrangement, songs, dj ,photos, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशा अनेक जबाबदार्या बघणारा संघ कार्य करत होता.
</p>
<P class="GrayTextColor">
Red & White color theme मध्ये decorate केलेला पध्दतशीर हॉल... हॉल मध्ये प्रवेश करताना उजव्या हाताला असलेली महाराजांची मूर्ती व वाद्य पूजनाची तयारी... यासोबतच वातावरणामध्ये असलेला उत्साह. यामुळे perfect माहोल बनला होता. एकेका वादकाची entry सुरू होती व नेहमीप्रमाणे दादाचा न चुकता प्रत्येक वादकासोबतचा संवाद. 😌😊
</p>
<P class="GrayTextColor">
एकाही सुपारीला उशिरा न पोहोचणारे पथक Farewell साठी सुद्धा वेळेवर सज्ज होते, कौतुक सोहळा सुरू करण्यासाठी... नेहमीप्रमाणे वाद्यपूजन व महाराजांच्या मूर्तीचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली...
</p>
<P class="GrayTextColor">
गणेशवंदना सादर झाली व त्यानंतर इतर धमाकेदार performance chi सुरुवात झाली. विविध ग्रुप dance झाले. अगदी चिमुरड्यांनी सुद्धा dance सादर केला. तोही उत्स्फूर्त!!
</p>
<P class="GrayTextColor">
नवीन पर्वाची आतुरता व्यक्त करण्यासाठी प्रॅक्टिस दरम्यानच्या प्रतिक दादाच्या डायलॉग्सची उजळणी सुद्धा करण्यात आली. 😀<br>
काही निवडक डायलॉग असे -<br>
"Icard कुठेय? Shoes नाहीत? वादन नाही.. बाहेर जा...आज ढोल बांधायचा नाही.."
</p>
<P class="GrayTextColor">
"सगळ्यांना चहा भेटला का?.. जेवायला काय पाहिजे..? सगळ्यांना पाणी मिळालं का? एकच घोट बरं...उल्टा बांध तो ढोल!!
</p>
<P class="GrayTextColor">
थापीचा आवाज येत नाहीये.. सोड ढोल..इंद्रजिमी पाठ करून ये उद्या!<br>
नाही, नको जमणार नाही."<br>
</p>
<P class="GrayTextColor">
Special guest म्हणुन दादाचे सर -<br>
अॅड. राजस पिंगळे ,सरांची wife <br>
अॅड. उपासना घई, <br>
अॅड. अजय सोनावणे सर आणि <br>
अॅड. प्रेम राठी सर (सीनियर रिटायर्ड
पब्लिक प्रोसिक्यूटर)आम्हाला लाभले होते.<br> त्यांच्या अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्वाने वातावरणात विशेष उत्साह आला. सर्व पुरस्कार जल्लोषात प्रदान करण्यात आले. सगळ्यात मानाचा पुरस्कार म्हणजेच संघर्ष पुरस्कार निर्विवादपणे योग्य सदस्यांना प्रदान करण्यात आला.
१. डाॅ. पायल सिंधव ताई म्हणजेच सर्वांच्या लाडक्या डाॅ. ताई
२. अभिषेक नागटिळक म्हणजेच सर्वांचा लाडका आप्पा
३. किर्ती विधाते ताई म्हणजेच सर्वांचीच लाडकी नवीन जाॅईन झालेली ताई.
</p>
<P class="GrayTextColor">
कष्ट घेणाऱ्या वादकांचे कौतुक, धम्माल dance performances सोबतच यंदा Farewell मध्ये एक वेगळीच गोष्ट घडली ती म्हणजे कारवाई... होय तुम्ही बरोबर वाचलं - कारवाई. संघर्ष नेहमीच ३ मूल्यांसाठी ओळखला जातो आणि ते म्हणजे ताई दादा संस्कृती, विश्वास आणि शिस्त. यामधील एक सुद्धा मूल्याला धक्का पोहोचला की कारवाई करणे हे नक्की असते व ते खरोखर अमलात आणले जाते याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांनी बघितले. कारवाईचा पहिला भाग Farewell आधी झाला ज्यामध्ये २ सदस्यांना पथकातून कायमची रजा देण्यात आली.
</p>
<P class="GrayTextColor">
कारवाईचा दुसरा भाग जो होता तो सर्वांसाठी धक्कादायक व डोळे ओलावणारा होता... आमचे संस्थापक अध्यक्षांचा - प्रतिक दादाचा कठोर निर्णय Farewell मध्ये घोषित झाला. तो असा की स्वतः अध्यक्षपदापासून काही दिवस दूर रहायचा.
</p>
<P class="GrayTextColor">
यानंतर काही महत्त्वाच्या आणि आनंदाच्या घोषणा करण्यात आल्या -
संस्थापक अध्यक्ष प्रतिक दादासोबत संघर्षचे भक्कम आधार असलेले अंकुश दादा आणि शशी दादा यांना अध्यक्षपद प्रदान करण्यात आले. आणि सगळीकडे आनंदीआनंद झाला.
</p>
<P class="GrayTextColor">
वादनाच्या वेळेस शिस्तीत वादन आणि धम्मालीच्या वेळेस मनमुराद धम्माल अशा विचाराचे आमचे नेतृत्व असल्याने ,शेवटी dance करून full on राडाऽऽऽऽ घातला...😀🤘🏻
</p>
<P class="GrayTextColor">
बाप्पाने कधीच नाराज केलं नाही, भरपूर काही दिलं यासाठी २ ओळी जरुर लिहाव्या वाटतात -
काही उरत नाही हातात पण आम्हाला याची नाही खंत...
लाख मोलाचे हे कुटुंब बाप्पाने दिले त्यामुळेच झालो आम्ही नशीबवंत...
</p>
<P class="GrayTextColor">
बाप्पाचे खरंच खूप आभार. आजवर झालेले सगळे Farewell छान पार पडले.</P>
</div>
</div>
<footer id="bottom_menu"></footer>
<script>
(function(i,s,o,g,r,a,m){i['GoogleAnalyticsObject']=r;i[r]=i[r]||function(){
(i[r].q=i[r].q||[]).push(arguments)},i[r].l=1*new Date();a=s.createElement(o),
m=s.getElementsByTagName(o)[0];a.async=1;a.src=g;m.parentNode.insertBefore(a,m)
})(window,document,'script','//www.google-analytics.com/analytics.js','ga');
ga('create', 'UA-45777786-2', 'auto');
ga('send', 'pageview');
</script>
<script src="js/main.js"></script>
</body>
</html>