-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 0
/
Copy pathpractice.html
182 lines (169 loc) · 16.1 KB
/
practice.html
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
101
102
103
104
105
106
107
108
109
110
111
112
113
114
115
116
117
118
119
120
121
122
123
124
125
126
127
128
129
130
131
132
133
134
135
136
137
138
139
140
141
142
143
144
145
146
147
148
149
150
151
152
153
154
155
156
157
158
159
160
161
162
163
164
165
166
167
168
169
170
171
172
173
174
175
176
177
178
179
180
181
182
<!DOCTYPE html>
<html>
<head>
<meta charset="utf-8" />
<meta http-equiv="X-UA-Compatible" content="IE=edge" />
<meta name="viewport" content="width=device-width, initial-scale=1" />
<title>Sangharsh Pathak - Dhol Tasha Pathak</title>
<meta
name="description"
content="Sangharsh Dhol Tasha Pathak is Pune based Dhol Tasha Pathak. Apart from Dhol Pathak and Vadan we participate in many social activities too."
/>
<meta
name="keywowrds"
content="Dhol Tasha, Pune, Ganpati, Vadan, Nashik Dhol"
/>
<link href="./css/bootstrap.css" rel="stylesheet" type="text/css" />
<link href="./fonts/font.css" rel="stylesheet" type="text/css" />
<link href="./css/custom.css" rel="stylesheet" type="text/css" />
<link rel="shortcut icon" href="./images/logo.ico" type="image/x-icon" />
<script src="./js/jquery-1.11.1.min.js"></script>
<script src="./js/bootstrap.js"></script>
<script src="./js/animate.js"></script>
</head>
<body>
<section class="pageInside">
<nav class="navbar navbar-default" role="navigation" id="top_menu"></nav>
<div class="PageTitlelBox text-center">
<h1 class="yellowTextColor"> Practice Session & धमाल </h1>
</div>
</section>
<div class="container">
<div class="row">
<div class="row marginTop15p">
<div class="col-sm-4">
<img
src="./images/practice_session/mega_sarav.jpg"
class="imageRound img-responsive"
alt=""
/>
</div>
<div class="col-sm-8 text-justify">
<h2 class="redTextColor">मेगा सराव</h2>
<P class="GrayTextColor">
नावाप्रमाणेच भव्य, छान, मजेदार, खूप आनंद देणारी.. सोबतच खूप काही शिकवून जाणारी...
एरवी रविवार म्हटलं की त्याची वाट असते ती फक्त निवांत आराम करण्यासाठी. पण, गणेशोत्सवा मध्ये आम्हाला रविवार ची वाट असते ती मेगा प्रॅक्टिस साठी. जी सकाळी ६ ते दुपारी २ किंवा कधी कधी संध्याकाळपर्यंत आम्ही करतो. यामध्ये तुम्हाला जाणीव होते ती तुमच्या शारीरिक क्षमतेची. कारण एवढा वेळ प्रॅक्टिस करूनही कुणी थकत नाही. मग ते ऊन असाे की पाऊस, पूर्ण जोशात वादन करून ढोल मेन्टेनन्स केला जातो. तेव्हा एक घोट पाण्याचं, एका लीमलेट च्या गोळीचं, ग्लुकोज चं महत्त्व कळतं.
या सर्वांमध्ये मोलाची साथ लाभते ती आमच्या निस्वार्थ वाॅलेंटीयर्सची.. जे अगदी जीव ओतून वादन करणार्या भावंडांची काळजी घेत असतात... त्यांना काय हवे नको ते बघत असतात.
अशा प्रकारे प्रॅक्टिस सुरू असताना दुसरीकडे आमच्या काही ताई दादांनी सर्वांसाठी बनवलेल्या भोजनाचा एकत्रित बसून घेतलेला आनंद मिळतो तो वेगळाच.
खरंच प्रॅक्टिस आणि सुपारी वादनाची तुलनाच नाही.
</P>
</div>
</div>
<div class="row marginTop15p">
<div class="col-sm-4 flotReponsiveRight">
<img src="./images/practice_session/jevan.jpg" class="imageRound img-responsive" alt="" />
</div>
<div class="col-sm-8 text-justify">
<h2 class="redTextColor">रोडसाईड जेवण</h2>
<P class="GrayTextColor">
२०१८ चे ओळखपत्र एकदमच वेगळे आहे. त्याची डिझाईन आणि दर्जा हा
व्यावसायीक पद्धतीचा आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे ओळखपत्र वाटप
करण्याची पद्धत हि एकदमच वेगळी होती. प्रत्येक वादकाला पुढे बोलाऊन
त्यांना सन्मानित करून ओळखपत्र देण्यात आले. ही गोष्ट फारच वेगळी
होती. शाळा, कॉलेज, व ऑफिस ह्यांचे ओळखपत्र हे अनिवार्य असल्याने
घालावे लागतात. पण ‘संघर्ष’ चे ओळखपत्र घालताना एक वेगळाच अभिमान
वाटतो, कारण त्या मागे एक वेगळेच प्रेम दडलेले आहे.
</P>
<P class="GrayTextColor">
तसेच २०१८ ची Jersey वाटप करण्याचा सोहळा अदभूत होता. सर्व वादकांना
वादन करताना मानाने Jersey वाटप करण्यात आली. Jersey चे स्वागत हे
ढोलताशाच्या गजरात झाले. Jersey वाटप करताना सागर सर (अभिनेता) आणि
अजिंक्य सर (विप्रो) उपस्थित होते. २०१८ च्या Jersey चे डिझाईन हे
सर्वांना आकर्षित करणारी आहे. Jersey ला विप्रो, वोलिनी आणि शिवशक्ती
फ़्लेक्स ह्या सर्वांची sponsorship मिळाली आहे. एवढेच नव्हे तर
आमच्या लाडक्या ढोल ला पातिंचा पुरवठा देणारे यशवंतराव गुलाबराव नाईक
हे नाव देखिल प्रेमापोटी Jersey वर झळकत आहे.
</P>
</div>
</div>
<div class="row marginTop15p">
<div class="col-sm-4">
<img src="./images/practice_session/sarav.jpg" class="imageRound img-responsive" alt="" />
</div>
<div class="col-sm-8 text-justify">
<h2 class="redTextColor">पूर्ण रात्र मेन्टेनन्स</h2>
<P class="GrayTextColor">
रविवार… सगळ्यासाठी सुट्टीचा दिवस …
</P>
<P class="GrayTextColor">
पण "संघर्ष" साठी नव्हे . रविवार म्हणले कि अजून जोरात वादन .
द्विगुणीत झालेला उत्हास. मग तो उत्साह स.५ वाजता उठून सायं.६ वाजता
पथकात हजर राहणे अन मग पुन्हा तेच टोलची व ढोलाची गाडी ढकलणे. सैल
असलेला ढोलाचा देखभाल (maintenance) करणे आणि आपल्या वादकांसाठी
अतिशय प्रेमाने बनवलेल्या चहा, वादन न थांबवता सगळ्या वादकांना देणे
आणि तसेच मिडिया टीम चे ते अविरत प्रयत्न त्या एका क्लिक साठी …
</P>
<P class="GrayTextColor">
सुर्य उगवताना पडलेला पहिला ढोलाचा ठोका, ताशाची काडी व टोलावर
पडलेली हातोडी ही सुर्य माथ्यावर येईपर्यंत कानात गुंजत असते. मग तो
वादक ७ वर्षाचा असो किंवा ताई असो. अवघ्या चहाच्या घोट्यावर ते लांब
लचक अंतर न थांबता, न थकता तेवढयाच उत्साहात पार पाडले जाते. हे अंतर
पार पाडत असताना सर्वात्त महत्वाचे आमचे वाॅलेंटीयर. जे वाहतूक
नियंत्रण पासून, ढोलाची गाडी ढकलण्यापासून प्रत्येक वादकाला लागत
असलेली लिम-लेट ची गोळी किंवा गुल्कोस अगदी भरवण्यापर्यंत चे खूप
मोठे काम ते आनंदाने करत असतात.
</P>
<P class="GrayTextColor">
अश्या प्रकारे ६ तासांची, ३ ते ४ कि. मी. अंतर कापल्या नंतर
सहभोजनाचा आनंद खरच तो खूप मजेशीर असतो.
</P>
</div>
<div class="row marginTop15p">
<div class="col-sm-4 flotReponsiveRight">
<img src="./images/practice_session/jersey.jpg" class="imageRound img-responsive" alt="" />
</div>
<br />
<div class="col-sm-8 text-justify">
<br />
<h2 class="redTextColor">ओळखपत्र, Jersey वाटप</h2>
<P class="GrayTextColor">
खरं तर ओळखपत्र म्हणजे छोट्या कागदाच्या तुकड्यावर संकलित केलेली एखाद्या व्यक्तीची महत्वाची माहिती. त्यात आमच्या 'संघर्ष' चं ओळखपत्र एकदम खास!!कुठेही सहसा सहजपणे न आढळणारी गोष्ट म्हणजे आईच्या नावाचा ठळक उल्लेख... मनाला खूप भावून जातो. यासोबतच एक सुंदर संदेश आमच्या ओळखपत्रावर आहे - "आमचा कायदा वेगळा अन् आमची मानसिकता वेगळी!!"
अशा या अनोख्या ओळखपत्राची वाट संघर्षचा प्रत्येक वादक बघत असतो, मग तो जुना वादक असो की नवा.
ओळखपत्र वाटप जणू आमच्यासाठी एक सोहळाच असतो. बहुतेकदा सरावा दरम्यान हा सोहळा सुरू होतो. प्रतिक दादा एक एक नाव घोषित करतो व सोबत त्या वादकाची संपूर्ण संघासमोर ओळख करुन देतो. दादा मानाचे काही ओळखपत्र सॉर्ट करून ठेवतो आणि मानाचं पहिलं ओळखपत्र कोणाच असेल हे जाणून घेण्याची उत्कंठा आम्हाला असते. जेव्हा ते नाव घोषित होतं सर्व ताई दादा Single ठोका वाजवून त्या वादकाला सन्मान देतात. अशाप्रकारे जुन्या वादकाला नवी पदवी मिळते व नववादकाला नवी ओळख..
या सोहळ्यासाठी.. अनोख्या व काळजाला भिडणाऱ्या ओळखपत्रासाठी एक छोटा संघ प्रतिक दादा च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतो हे काही वेगळे सांगायला नको. हा संघ स्वतःला पूर्ण झोकून देऊन 'ओळखपत्र' कसं सुबक बनवता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. तसेच कल्पकतेने ओळखपत्र अधिकाधिक दर्जेदार कसे बनेल याकडे लक्ष देतो.
तर अशा दर्जेदार ओळखपत्राचं महत्व संघर्षचा प्रत्येक वादक जाणतो आणि सरावाला ओळखपत्र नसेल तर वादन नाही ही शिस्त पाळतो.
</P>
<P class="GrayTextColor">
तसेच २०१८ ची Jersey वाटप करण्याचा सोहळा अदभूत होता. सर्व
वादकांना वादन करताना मानाने Jersey वाटप करण्यात आली. Jersey चे
स्वागत हे ढोलताशाच्या गजरात झाले. Jersey वाटप करताना सागर सर
(अभिनेता) आणि अजिंक्य सर (विप्रो) उपस्थित होते. २०१८ च्या Jersey
चे डिझाईन हे सर्वांना आकर्षित करणारी आहे. Jersey ला विप्रो,
वोलिनी आणि शिवशक्ती फ़्लेक्स ह्या सर्वांची sponsorship मिळाली
आहे. एवढेच नव्हे तर आमच्या लाडक्या ढोल ला पातिंचा पुरवठा देणारे
यशवंतराव गुलाबराव नाईक हे नाव देखिल प्रेमापोटी Jersey वर झळकत
आहे.
</P>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<br />
<footer id="bottom_menu"></footer>
<script>
(function(i, s, o, g, r, a, m) {
i["GoogleAnalyticsObject"] = r;
(i[r] =
i[r] ||
function() {
(i[r].q = i[r].q || []).push(arguments);
}),
(i[r].l = 1 * new Date());
(a = s.createElement(o)), (m = s.getElementsByTagName(o)[0]);
a.async = 1;
a.src = g;
m.parentNode.insertBefore(a, m);
})(
window,
document,
"script",
"//www.google-analytics.com/analytics.js",
"ga"
);
ga("create", "UA-45777786-2", "auto");
ga("send", "pageview");
</script>
<script src="./js/main.js"></script>
</body>
</html>